नोकरीसाठी करा अर्ज🔖 *एसटी महामंडळात तब्ब्ल 208 पदांसाठी भरती*

  
             *लोकशाही एक्सप्रेस *
🚌 *विभागाचे नाव* – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

👥 *एकूण जागा* – 208 जागा

👩‍💻 *पदाचे नाव* – शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष)

📚 *शैक्षणिक पात्रता* – दहावी पास 

👨 *वयाची अट* – 18 ते 33 वर्षे

🌐 *नोकरी ठिकाण* – यवतमाळ

💰 *अर्जाची फी* – 

▪ SC/ST/PwBD उमेदवार :- रु. 295/-
▪ इतर सर्व उमेदवार :  रु. 590/-

🖥 *अर्ज करण्याची पद्धत* – ऑनलाईन

⏲️ *अर्जाची शेवटची तारीख* – 13 डिसेंबर 2024

🌐 *अधिकृत वेबसाईट* – अधिक माहितीसाठी https://msrtc.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या.                  भरत घासले