कुऱ्हाडीत तेली समाजातर्फे संताजी महाराज जयंती साजरी लोकशाही एक्स्प्रेस गोरेगाव

.     लोकशाही एक्स्प्रेस गोरेगाव 
गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर बाजार चौक येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची 400 वी जयंती साजरी करण्यात आली या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी झामसिंग येरणे, उपाध्यक्षपदी रघुपती अगडे, प्रतिमा पूजक नितेश खोब्रागडे, दीप पूजक  म्हणुन हरिराम येरणे , प्रा. के एस वैद्य, सरपंच सुनील कापसे उपस्थित होते.
संताजीच्या प्रतिमेला हार अर्पण व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . समाज बांधवांच्या वतीने संताजी जगनाडे महाराजांना अभिवादन करण्यात आले. संताजीच्या जयंतीचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांनी संत जगनाडे महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्याची जाणीव करून दिली. या जयंती सोहळ्यात  सुरेशभाऊ उखरे तं. मु.अध्यक्ष, भैय्यालालजी गि-हेपुंजे से. सह. अध्यक्ष, श केदारभाऊ लांजेवार से. सह. संचालक,  रामलालजी वैद्य उद्योगपती, भाऊदासजी उखरे तेली समाज अध्यक्ष, गेंदलालजी उखरे से. नि. शिक्षक,रविकांतजी लांजेवार से.नि. शिक्षक, देवराजजी पडोळे उद्योगपती,  चैतरामजी उखरे मा. सैनिक, तेजरामजी बिसने ग्रा.पं. सदस्य कुऱ्हाडी, राजेन्द्रजी लांजेवार ग्रा.पं. सदस्य, सुनिलजी लांजेवार मा. उपसरपंच, लक्ष्मीचंदजी येरणे शिक्षक, गुलाबरावजी उखरे, जयकृष्णजी पाटील से.नि. शिक्षक, गेंदलालजी वैद्य उद्योगपती, रविन्द्रजी लांजेवार मा.ग्रा.पं. सदस्य, श्री सेवकरामजी लांजेवार से. सह. संचालक, सायत्राबाई लांजेवार से. सह. संचालक, घनश्यामजी येरणे मा. उपसरपंच मेंगाटोला,  देवराजजी कापसे मंगाटोला, कृपासागर बेरणे मेंगाटोला, अरुण येरणे सरपंच मेंगाटोला, भोजराजजी गिव्हेपुंजे 
इत्यादी समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना खुशाल वैद्य, संचालन गणेश येरणे व आभार रविकांत लांजेवार यांनी केले..                   भरत घासले