सरकारी नोकरीसाठी करा अर्ज लोकशाही एक्सप्रेस

🎯 *स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती*

*👥  एकूण जागा -* १४,५८२

👩‍💻 *पदाचे नाव* - १) ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर 

  २) स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-II  ( उर्वरित पदे PDF मध्ये )
       
📚  *शैक्षणिक पात्रता -* पद क्र.१ : कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
                             
पद क्र.२ : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

 उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी

*👨 वयाची अट :* 01 ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

*पद क्र.1:* 20 ते 30 वर्षे, & 18 ते 30 वर्षे , 
*पद क्र.* - 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 13 & 14: 18 ते 30 वर्षे
*पद क्र.6:*-  20 ते 30 वर्षे,  
*पद क्र.12:*-  18 ते 32 वर्षे,  
*पद क्र.* - 15 ते 22: 18 ते 27 वर्षे

*🌐  नोकरी ठिकाण -* संपूर्ण भारत.

*💰 अर्जाची फी -* General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही].

*⏲️ अर्जाची शेवटची तारीख -* 04 जुलै 2025 (11:00 PM)

*🖥️  अर्जाची लिंक –* https://ssc.gov.in/

*📝  जाहिरात PDF –* https://shorturl.at/fD5gt